Established 1984

Shri Saraswati Vidya Prasarak Mandalís,
SMT.PADMABAI KAPURCHANDJI KOTECHA MAHILA MAHAVIDYALAYA, BHUSAWAL.
Affiliated to North Maharashtra University, Jalgaon

 

Online Admission - Senior College :


ऑनलाइन प्रवेशाविषयी माहिती आणि मार्गदर्शन

* ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यापूर्वी सर्व प्रथम महाविद्यालयाचे prospectus (माहिती पत्रक)

  काळजी पूर्वक वाचून त्यातील सूचनांची नोंद घ्यावी.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये चे टप्पे खालील प्रमाणे 
 

1.  रजिस्ट्रेशन / नोंदणी:- प्रत्येक विद्यार्थ्यास नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यासाठी रु. 30/- निर्धारित

करण्यात आली आहे नोंदणी फी भरल्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही तसेच फॉर्मची प्रिंट निघणार

नाही. (टीप:  फ्लो चार्ट बघण्यासाठी डाउनलोड करा. Click Here )
 

.    2. प्रवेशनिश्चिती:-नोंदणी फी भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी प्रवेशाचे पैसे भरून प्रवेश निश्चित करता

  येईल त्याकरिता ऑनलाइन पेमेंट या लिंकचा वापर करावा.

    (टीप: ऑनलाइन पेमेंट - फ्लो चार्ट बघण्यासाठी डाउनलोड करा. Click Here )

* रजिस्ट्रेशन / नोंदणी दरम्यान तयार झालेला login ID आणि password विद्यार्थ्यांनी जपून ठेवायचा आहे

  या login ID चा वापर करूनच विद्यार्थ्यानीस वर्षभर विविध माहिती मिळवता येणार आहे तसेच फी

  भरता येणार आहे .

Prospectus - Click Here

Registration - Click Here

Online Fees payment - Click Here


ALL RIGHTS RESERVED @ PKKOTECHA.ORG